राजभवनातून विधानपरिषदेतील १२ नामनिर्देशित सदस्यांची यादी गहाळ झाल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करा
राजभवनातून विधानपरिषदेतील १२ नामनिर्देशित सदस्यांची यादी गहाळ झाल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी पुण्यातील शिवसेना शहर प्रमुखांनी केली आहे. त्यांनी मंगळवारी यासंदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले. यामध्ये त्यांनी राजभवनातील १२ आमदारांची यादी गहाळ होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
www.konkantoday.com