
सचिन वाझे प्रकरणाचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही -राष्ट्रवादीचे नेते शरद पवार
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्ष मिळून काम करत आहेत. सचिन वाझे प्रकरणाचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले
www.konkantoday.com