ज्येष्ठ व्यावसायिक सुधाकर टाकळे यांचे दुःखद निधन

चिपळूण : शहरातील मे.टाकळे ब्रदर्सचे मालक व प्रसिद्धी ईलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर सुधाकर अप्पा टाकळे यांचे मंगळवार रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी दुखःद निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्षे होते.माजी नगरसेवक संतोष टाकळे व बांधकाम व्यावसायिक समीर टाकळे त्यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,एक मुलगी ,सुना,जावई नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button