इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या प्रयत्नामुळे नाॅन कोविड रुग्णालयांची ऑक्सिजन पुरवठ्याची समस्या मिटली

रत्नागिरीजिल्ह्यासह राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडू लागताच जिल्हा प्रशासनाने कोविड रुग्णालयांखेरीज कुठल्याही अन्य रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करू नये, असे आदेश दिले होते. मात्र, याचा फटका गंभीर आजाराचे रुग्ण तसेच महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या नाॅन कोविड खासगी रुग्णालयांना बसला होता. मात्र, इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या प्रयत्नामुळे जिल्हा प्रशासनाची नाॅन कोविड रुग्णालयांची ऑक्सिजन पुरवठ्याची समस्या मिटली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button