
रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात जिल्ह्यात ३९३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात जिल्ह्यात ३९३ नवेपॉझिटिव्ह रुग्णसापडले आहेत. यातील २६९ रुग्ण हेआरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर १२४ रुग्ण अँटीजेनचाचणी केलेले आहेत. २४ तासात ९२० जणांचा अहवालनिगेटिव्ह आला आहे.
www.konkantoday.com