वेगवेगळे पॅकेज देण्यापेक्षा एनडीआरएफ मदतीचे निकष बदलावे खासदार सुनील तटकरे

केंद्राने एनडीआरएफचे निकष बदलावे तरच इतर राज्यांना फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला १ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु महाराष्ट्र किंवा इतर राज्यांनाही मदतीची गरज आहे. वेगवेगळे पॅकेज देण्यापेक्षा एनडीआरएफ मदतीचे निकष बदलावे, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी दापाेली येथे शनिवारी व्यक्त केले़
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button