चिपी विमानतळ लवकरात लवकर सुरू करू, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
चिपी विमानतळ सुरू करण्याबाबत आता काही तारीख देणार नाही. विमानतळबाबत २५ मे रोजी संपूर्ण अहवाल येणार असून लवकरात लवकर विमानतळ सुरू करू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले
www.konkantoday.com