चक्रीवादळात नुकसान झालेल्या नारळ झाडाला नुकसान भरपाई चे निकष बदलण्याची मागणी
चक्रीवादळात नुकसान झालेल्या नारळ झाडाला नुकसान भरपाई चे निकष बदलावे अशी मागणी क्वायर बोर्डाचे सदस्य बिपीन शिवलकर यांनी रत्नागिरी दौर्यावर आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्या प्रमाणे रत्नागिरी, सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नारळ झाडांची बागायत आहे.सध्याच्या निकषाप्रमाणे नारळाच्या झाडाला अत्यंत अल्प नुकसानभरपाई मिळत आहे
www.konkantoday.com