अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या दगडी चाळीच रुपडं लवकरच बदलणार
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या दगडी चाळीच रुपडं लवकरच बदलणार आहे. एकेकाळी मुंबईचं लक्ष केंद्रित करणारी दगडी चाळ येथे टोलेजंग इमारत उभारण्यात येणार आहे. लवकरच दगडी चाळ येथे पुनर्विकास करण्यात येणार असून म्हाडाने यासाठी हिरवा कंदील दिला आहे. ज्यामुळे येणाऱ्या दिवसात येथे चाळी नसून मोठे टॉवर बांधण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com