
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील सहायक पोलिस फौजदार ते पोलिस हवालदार या पदाच्या २८ जणांच्या प्रशासकीय बदल्या
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील सहायक पोलिस फौजदार ते पोलिस हवालदार या पदाच्या २८ जणांच्या प्रशासकीय बदल्या आज करण्यात आल्या. पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. बदली झालेल्या कर्मचार्यांच्या विनंती अर्जाचा विचार करून आणि प्रत्यक्ष समुपदेशनाद्वारे बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी दिले
www.konkantoday.com