
रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात जिल्ह्यात ३३९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले
रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात जिल्ह्यात ३३९ नवेपॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील १६९ रुग्ण हे
आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर १७० रुग्ण अँटीजेनचाचणी केलेले आहेत. २४ तासात १६९२ जणांचा अहवालनिगेटिव्ह आला आहे.
www.konkantoday.com