नरेंद्र मोदी कोकणचा दौरा कधी करणार ?काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
तौकते’ चक्रीवादळाने महाराष्ट्र, गुजरातसह इतर राज्यांतही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त गुजरातचाच दौरा करून नुकसानीची पाहणी करत आहेत. या चक्रीवादळात नुकसान झालेल्या कोकणाचा दौरा कधी करणार, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका पत्रकार परिषदेत केला. मोदींच्या गुजरात दौऱयावरून राष्ट्रवादी काँग्रेसनेही टीका केली आहे.
www.konkantoday.com