म्युकर मायकोसिसमुळे मुंबईत पहिला मृत्यू

म्युकर मायकोसिसमुळे मुंबईत पहिला मृत्यू झाला आहे. केईएम रुग्णालयात ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून आता पर्यंत सहा जणांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. महानगर पालिकेकडून या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. केईएम रुग्णालयात या आजाराच्या ६० जणांवर उपचार सुरु आहेत. त्याच बरोबर नायर, शीव, कूपर रुग्णालयातही उपचार सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
www.konkantoday.vom

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button