तौक्ते वादळात रत्नागिरी पोलिसांच्या कार्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल
ताैक्ते वादळामुळे मोडून पडलेली झाडे रत्नागिरी पोलिसांकडून कशाप्रकारे हटविली जात आहेत, याचे छायाचित्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून टिवटर या समाज माध्यमावर टाकण्यात आले होते. पोलिसांकडून चांगले काम होत असल्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही रत्नागिरी पोलिसांना मिळालेली पोचपावती मानली जात आहे.
www.konkantoday.com