ताैक्ते चक्रीवादळाचा रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना फटका

ताैक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११ प्राथमिक शाळा व १४ माध्यमिक शाळांना फटका बसला आहे. प्राथमिक शाळांचे १० लाखांचे, तर माध्यमिक शाळांचे १२ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button