जिल्ह्यात सरासरी 20.22 मिमी पावसाची नोंद
रत्नागिरी दि. 19 : जिल्ह्यात सरासरी 20.22 मिमी तर एकूण 182 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 0 मिमी , दापोली 23 मिमी, खेड 3 मिमी, गुहागर 8 मिमी, चिपळूण 18 मिमी, संगमेश्वर 11 मिमी, रत्नागिरी 43 मिमी, लांजा 20 आणि राजापूर तालुक्यामध्ये 56 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
www.konkantoday.com