
चिपळुणातील माजी नगरसेवकावर पुन्हा गुन्हा दाखल
सध्या कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक निर्बंध घातले असून त्यासाठी नियमावली केली आहे या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या चिपळूण येथील जुन्या एस टी स्टँड परिसरातील रमेश महादेव खळे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यानी आपले हॉटेल सुरू ठेवलं व हॉटेलच्या मागे ग्राहकांची गर्दी जमल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापूर्वीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता
www.konkantoday.com