रत्नागिरी जिल्ह्यात 20 नवीन रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यातील काल सायंकाळपासून  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 20 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे.

शिरगाव ता. रत्नागिरी-03

जेल रोड ता. रत्नागिरी-02

मालगुंड ता. रत्नागिरी -01

गावडे आंबेरे ता. रत्नागिरी-01

राजिवडा ता. रत्नागिरी-01

घरडा कॉलनी लवेल ता. खेड-06

कुंभारवाडा ता. खेड-01

पायरवाडी कापसाळ ता.चिपळूण-02

पेठमाप चिपळूण-01

गोवळकोट ता.चिपळूण-01

जुनी कोळकेवाडी ता.चिपळूण-01
                      
*आज सकाळची स्थिती खालीलप्रमाणे*

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -580

बरे झालेले रुग्ण -430

मृत्यू-25

एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-125+1
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button