
रिलायन्स जिओ आंतरराष्ट्रीय सबमरीन केबल सिस्टम तयार करणार
रिलायन्स जिओ ही कंपनी भारतातील सर्वात मोठी भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय सबमरीन केबल सिस्टम तयार करत आहे. मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ भारतातील डेटाच्या वाढत्या मागणीला समर्थन देण्यासाठी नेक्स्ट जनरेशनच्या दोन केबल बसवणार आहे. हा प्रकल्प अनेक जागतिक कंपन्यांच्या भागीदारीने पूर्ण होईल आणि केबल पुरवठ्यासाठी जगभरातील नावाजलेल्या कंपन्या आणि सबकॉमबरोबर करारही करण्यात आलाय.
www.konkantoday.com