निदान रुग्णालय आवारातील परिसर स्वच्छ ठेवा ,शासकीय रुग्णालयाच्या आवारात कचरा

रत्नागिरी परिसरात चक्रीवादळ हाेऊन गेल्याने नगरपरिषद यंत्रणेच्या स्वच्छता विभागावर ताण आला आहे अनेक ठिकाणी झाडे तुटल्यामुळे ते दूर करण्याचे काम करावे लागत आहे रत्नागिरी शासकीय रुग्णालयातच्या आवारात मोठ्या प्रमाणावर कचरा पडला हाेता नगरपरिषदेची कचरागाडी आली नव्हती म्हणून कचरा पडल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे सध्या या रूग्णालयात कोविड व अन्य रूग्णांवर उपचार चालू असल्याने निदान रुग्णालय परिसरातील कचरा नगरपरिषदेने प्राधान्याने साफ करावा अशी मागणी होत आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button