
ताैत्के चक्री वादळ, वीज पुरवठा गोषवारा रत्नागिरी जिल्हा
रत्नागिरी जिल्ह्यातील चक्रीवादळ परिस्थिती मुळे वीज प्रणाली बाधित झाली त्याचा दिनाक 17 मे दुपारी 3 वाजता गोषवारा.
1 एकूण गावे 1239 पैकी 760 बंद 479 सुरू
2 एकूण उपकेंद्रे 55 पैकी 27 सुरू 28 बंद
- ट्रान्सफॉर्मर 7548 पैकी 1883 सुरू 5665 सुरू होणे बाकी
- एकूण वीज कनेक्शन 545120 पैकी 187711 सुरू 357409 सुरू होणे बाकी
- HT पोल 164 बाधित
- LT पोल 391 बाधित
- HT लाईन नादुरुस्त 49 किलोमीटर
- LT लाईन नादुरुस्त 117 किलोमीटर
- ट्रान्सफॉर्मर 15 नादुरुस्त.
- मनुष्यबळ, कंपनी चे 71 माणसे 910, कंत्राटी 33 टीम माणसे 304
*कोविड हॉस्पिटल्स 39 पैकी23 पुन्हा वीज सुरू,16 बाकी, ऑक्सीजन प्लंट्स 3 पैकी 3 पुन्हा सुरू
वरील माहिती आत्तापर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार आहे. यात आणखी वाढ होऊ शकते.
महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता श्री देवेंद्र सांयनेकर, कार्यकारी अभियंता श्री रामलिंग बेले, श्री शिवतारे आणि श्री कैलास लवेकर ही प्रत्यक्ष कामाचे ठिकाणी उपस्थित असून परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
www.konkantoday.com