कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या लसीसाठी आता १२ ते १६ आठवड्यांचा कालावधी वाढवण्यात आला

कोव्हिन पोर्टलवर कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या लसीसाठी आता १२ ते १६ आठवड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. कोव्हिन डिजिटल पोर्टलवर दोन डोसच्या दरम्यानचा कालावधीमध्ये पुन्हा बदल केला आहे.
आता कोव्हिडशील्डची दुसरी लस ही १२ ते १६ आठवड्यानंतर मिळणार आहे. पहिल्या डोससाठी करण्यात आलेली नोंदणी ही दुसऱ्या डोससाठी सुद्धा लागू राहणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिन डिजिटल पोर्टलवर बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस हा ८४ दिवसांनी मिळणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button