
लांजा येथील वाकेड घाटा जवळ मोरी खचल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प
लांजा येथील वाकेड घाटा जवळ मोरी खचल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली हाेती
एक तास वाहतूक बंद झाल्यामुळे वाहनांच्यारांगा लागलेल्या होत्या
शेवटी वाहनचालकानी मार्ग काढून खचलेल्या मोरीच्या खड्यात दगड टाकून हळूहळू वाहने नेण्यास सुरुवात केली
मुंबईत गोवा महामार्गरुंदीकरणाचे काम अनेक वर्षे काम सुरू असून दरवर्षी पावसात असे प्रसंग येत आहेत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींचा कोणताही पाठपुरावा नाही त्यामुळे संथगतीने हे काम सुरू आहे वाहनचालकांना दरवर्षी अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे
www.konkantoday.com