रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 132.11 मिमी पावसाची नोंद
रत्नागिरी दि. 17 : जिल्ह्यात सरासरी 132.11 मिमी तर एकूण 1189 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
मंडणगड 52 मिमी
दापोली 82 मिमी
खेड 49 मिमी
गुहागर 120 मिमी
चिपळूण 100 मिमी
संगमेश्वर 142 मिमी
रत्नागिरी 274 मिमी
राजापूर 208 मिमी
,लांजा 162 मिमी
www.konkantoday.com