
तौक्ते चक्रीवादळ अतितीव्र स्वरुपाचे झाले असून सध्या ते मुंबईला खेटून पुढे गुजरातच्या दिशेने
तौक्ते चक्रीवादळ अतितीव्र स्वरुपाचे झाले असून गुजरातच्या दिशेने ते सरकत आहे. सध्या ते मुंबईला खेटून पुढे सरकत आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून साधारण १५० किमी अंतरावरून या वादळाचा प्रवास सुरू आहे.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार तौक्तेमंगळवारी (१८ मे) गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com