भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा रत्नागिरी दौरा रद्द
माजी खासदार किरीट सोमय्या सोमवार दि १७ मे रोजी रत्नागिरी दौर्यावर येणार होते पण सध्या जिल्ह्यात असलेले चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे त्यांचा हा दौरा सध्या रद्द करण्यात आला आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अँडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी दिली आहे
www.konkantoday.com