राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने Oxygen Concentrator भेट

रा.स्व.संघ जनकल्याण समिती दक्षिण रत्नागिरीच्या वतीने सेवाभावी वृत्तीने ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता गरजूंना मदत व्हावी या हेतूने रत्नागिरीतील परकार हॉस्पिटल व अपेक्स हॉस्पिटल येथे oxygen concentrator भेट देण्यात आले. त्यावेळी परकार हॉस्पिटलचे डॉ. A. D. परकार व डॉ. मतिन परकार यांच्याकडे तर अपेक्स हॉस्पिटलचे डॉ.सुशील मुळे यांच्याकडे oxygen concentrator सुपूर्द करण्यात आले.त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रत्नागिरी नगर संघचालक डॉ. महेंद्र पाध्ये,राष्ट्रीय सेवा समितीचे अध्यक्ष संतोष पावरी, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह महेश नवेले, रत्नागिरी नगर सेवा प्रमुख समीर करमरकर व रत्नागिरी नगर संपर्कप्रमुख कौस्तुभ सावंत उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button