
रत्नागिरी जिल्ह्यात ४३२ रूग्ण बरे झाले तर ५१२ नवे कोरोना बाधित
रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवसात कोरोनाबाधितांचे आकडा पाचशेच्यावर जात आहे. आज शुक्रवारी (दि. १४) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत यापुर्वीचे १५७ आणि आज ३५५ असे मिळून ५१२ कोरोनबाधित
आढळले. यात रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक १५० रुग्णांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासांत दहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ४३२ रूग्ण बरे झाले
तपशील पुढीलप्रमाणे
रत्नागिरी १५०
दापोली ५०
खेड ४६
गुहागर ४
चिपळूण ५९
संगमेश्वर १७
राजापूर १७
लांजा ९
एकूण ३५५
यापुर्वीचे १५७
www.konkantoday.com