आमदार शेखर निकम यांचे कडुन देवरुख मातृमंदिर येथे सुरु केलेल्या कोविड सेंटरसाठी चिपळूण तालुक्यातील उद्योजक आणि संस्थांच्या माध्यमातून तब्बल १ लाख २६ हजारची मदत
आमदार शेखर निकम यांनी देवरुख मातृमंदिर येथे सुरु केलेल्या कोविड सेंटरसाठी चिपळूण तालुक्यातील उद्योजक आणि संस्थांच्या माध्यमातून तब्बल १ लाख २६ हजारची मदत केली.
यात सह्याद्री शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित सावर्डे, सचिन कात इंडस्ट्रीज सावर्डे, समीर चव्हाण – पुर्ये संगमेश्वर यांनी प्रत्येकी २५ हजार रुपये, महेश घाग – चिपळूण १५ हजार रु., सइ अभिषेक सुर्वे ११ हजार रु. असे १ लाख १ हजार तर आमदारांनी स्वतः २५ हजार असे १ लाख २६ हजारच्या मदतीचा समावेश आहे.
यावेळी तहसीलदार सुहास थोरात, मातृमंदिरचे अभिजित हेगशेट्ये, स्मृती राणे, अभिनेता सुशांत शेलार, युयुत्सु आर्ते, कदम मॅडम, आत्माराम मेस्त्री हनिफशेठ हरचिकर, बाळू ढवळे, प्रफुल्ल भुवड, पंकज पुसाळकर, नितीन भोसले, जितू शेट्ये, अणेराव मॅडम आदी उपस्थित होते
www.konkantoday.com