
चिपळूण शहराला दूषित पाण्याचा पुरवठा
चिपळूण शहराला दूषित व रसायन मिश्रीत पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी केला आहे यामुळे नागरीकांचे आरोग्याला धोका असून त्यांना गंभीर आजाराची लागण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे याबाबत नगरपरिषदेने वेळीच लक्ष न दिल्यास या सर्व परिस्थितीला नगरपालिका जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला आहे चांगला व शुद्ध पाणीपुरवठा करणे ही नगरपालिकेची जबाबदारी असून नगर पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
www.konkantoday.com