रत्नागिरी जिह्यातील नव्या बचत गटांना निधीची प्रतिक्षा
कोरोनाचे दुरगामी परिणाम नव्याने स्थापन झालेल्यारत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उपजिवीका साखळीवर झाला आहे.
कोरोनामुळे शासनाकडून वेळेत निधी दिला नव्हता. रत्नागिरीजिल्ह्याला सात कोटीची गरज असताना चार कोटी रुपये प्राप्तझाले असून साडेतीन कोटीची प्रतिक्षा आहे. हा निधी वेळेतमिळाला नाही, तर बचत गट चळवळीला फटकाबसणारआहे. गटांचा कारभार सुरु करण्यासाठीचे खेळते भांडवल योग्य वेळेत न दिल्याने पुढील चक्र थांबणार आहे.
www.konkantoday.com