
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली नाही, वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची रत्नागिरीतून बदली झाल्याचे वृत्त सोशल मिडीयात सगळीकडे पसरले होते सोशल मीडियावर तसे ऑर्डरचे पत्र फिरत हाेते.मात्र याबाबत खुद्द जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी खुलासा केला आहे हे पसरलेले वृत्त चुकीचे आहे .आपली रत्नागिरीतून बदली झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे .कोराेनाला हद्दपार केल्याशिवाय आपण रत्नागिरी सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com