
रेशनिंग धान्य दुकानात धान्य वितरित करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन पद्धत वापरात आणणे गरजेचे
रेशनिंग धान्य दुकानात धान्य वितरित करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन पद्धत वापरात आणून संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करणयाची गरज आहे. मात्र, सध्याच्या दुसर्या लाटेत ऑनलाईन पद्धतीने धान्य वितरित कले जात आहे.
गतवर्षी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून घेण्यात आलेली खबरदारी म्हणावी तशी सध्या दिसून येत नाही, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शासकीय रेशन दुकानावर अद्यापही ‘पॉस’ मशिनवर थम्ब पद्धतीने धान्य पुरवठा होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
www.konkantoday.com