रत्नागिरी जिल्ह्यातील सात पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती
रत्नागिरी जिल्ह्यातील सात पोलीस उपनिरीक्षकांनासहाय्यकपोलीसनिरीक्षक पदी बढती मिळाली असूनत्यांची बदली अन्यत्र करण्यात आली आहे. राज्यातील५३९पोलीसउपनिरीक्षकांना एकाचवेळी गृह विभागानेबढती दिली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण पोलीसस्थानकाच्यापोलीसउपनिरीक्षक सौ.सुप्रिया बंगडे यांची सहाय्यक पोलीसनिरीक्षक पदी कोकण विभागातच बदली झाली आहे. तर
राजेशपन्हाळेयांचिनागरीहक्कसंरक्षण, जयश्रीभोमकर,अश्विनी पाटील यांची कोल्हापूर येथे सागरचव्हाण यांची मिरा भाइर्दर , सोमनाथ कदम यांचीगडचिरोली, महादेव म्हस्के यांची कोकण विभागातचबढतीने बदली करण्यात आली आहे.
www.konkantoday.com