राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नसल्याने येत्या १ मे रोजी राज्यातील १८ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण सुरू होणार नाही -आरोग्य मंत्री राजेश टोपे

राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे १ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या १ मे रोजी राज्यातील १८ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button