कर्मचार्याच्या उपस्थितीवर मर्यादा असल्याने शासकीय कार्यालये ओस दिसू लागली
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊनच्या काळात शासकीय तसेच खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची अत्यल्प उपस्थिती आहे. त्यामुळे कार्यालयांमध्ये अनेक खुर्च्या – टेबले रिकामी दिसत आहेत.
www.konkantoday.com