
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १लाख २९० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेतली -पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची खबरदारी प्रशासन घेत आहे. आतापर्यंत १लाख २९० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. पहिला डोस ८२ हजार ४२८ तर दुसरा डोस १६ हजार २९० लोकांना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
www.konkantoday.com