राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे बुकिंग सुविधा सुरू करा
मागील काही वर्षे सातत्याने मागणी होत असतानाही राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे बुकिंग सुविधा सुरू झालेली नाही. त्यामुळे तालुकावासीयांची मोठी गैरसोय होत असून, लवकरात लवकर ही सुविधा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुका वगळता उर्वरित तालुक्यातील पोस्ट कार्यालयात रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा यापूर्वीच प्राप्त झाली आहे
www.konkantoday.com