मोठी गर्दी जमवून लग्नकार्य करणार्‍यावर खेर्डी ग्रामपंचायत व पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करत ५ हजाराचा दंड ठोठावला

चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील एका लग्नसोहळ्यासाठी प्रशासनाने सशर्त मान्यता दिली. मात्र महामार्गाशेजारीच एका मंगल कार्यालयात मोठी गर्दी जमवून हे लग्नकार्य करण्यात आले. त्यामुळे खेर्डी ग्रामपंचायत व पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करत ५ हजाराचा दंड ठोठावला आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी नवी नियमावली लागू करताना लग्नकार्याला केवळ २५ जणांच्या उपस्थितीलाच परवानगी दिली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button