कोरोना महामारीत चिपळूण शहरातील मुस्लिम समाज पुन्हा एकदा पुढे आला
चिपळूण शहरातील कोरोना महामारीत शहरातील मुस्लिम समाज पुन्हा एकदा पुढे आला असून, येथील मुस्लिम मदरसाची इमारत त्यांनी कोविड केअर सेंटरसाठी दिली आहे. तर येथील लाईफकेअर हॉस्पिटलने हे कोविड सेंटर चालवण्याची जबाबदारी घेतली आहे. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते या कोविड केअर सेंटरचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले.
www.konkantoday.com