पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा सुरळीत रहावा, वीज यंत्रणा कोलमडू नये यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज
प्रत्येक पावसाळा हा महावितरणकरिता एक आव्हान असतो. पावसाळा सुरू होण्यासाठी अद्याप महिनाभराचा अवकाश असला तरी पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा सुरळीत रहावा, वीज यंत्रणा कोलमडू नये व ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज झाली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणचे कर्मचारी, अधिकारी कार्यरत असतानाच मान्सूनपूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे.
www.konkantoday.com