खेड तालुक्यातील लोटे पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत विनापरवाना देशी व विदेशी दारूचा अवैद्य साठा ,तिघांविरुध्द गुन्हा दाखल
खेड तालुक्यातील लोटे पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत विनापरवाना देशी व विदेशी दारूचा अवैद्य साठा करून त्याची लाॅकडाऊनच्या काळात विक्री केल्याप्रकरणी मंगेश भडवलकर, सूर्यकांत कोटकर, गणेश दिवाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संशयितांकडून १९ हजार २९५ रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा ताब्यात घेतला.
www.konkantoday.com