
रत्नागिरी जिल्ह्याने आनंद शिधा वितरणात बाजी मारली
रत्नागिरी गौरी-गणपतीच्या आनंदशिध्याच्या वितरणात रत्नागिरी जिल्ह्या आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पुढील काही दिवसातच आपला जिल्हा या वितरणात पहील्या क्रमांकावर जाण्याची शक्यता जिल्हा पुरवठा विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. शिधा जिन्नस वितरक आणि जिल्हा सततच्या पाठपुराव्यामुळे यावेळी रत्नागिरी जिल्ह्याने आनंद शिधा वितरणात बाजी मारली आहे.
आगामी गौरी गणपती उत्सवासाठी राज्य शासनाकडून सर्व जिल्ह्यात आनंदाचा शिधा वितरीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाकडून २ लाख ६२ हजार ७७० संचांची मागणी
राज्य पुरवठा करण्यात तालु आलेली आहे. यावेळचा आनंदाचा शिधा ” जिल्ह्याला वेळेत मिळुन तो लाभार्थ्यांपर्यंत सणासुदी अगोदर पोहचेल याची काळजी जिल्हा पुरवठा विभागाकडून घेण्यात आली आहे.
www.konkantoday.com




