शिवसेनेचे राजापूर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य प्रकाश गुरव यांच्या विरोधात एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आराेप
शिवसेनेचे राजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य प्रकाश गुरव यांच्या विरोधात एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तकार केंद्र सरकारच्या महानेटचे काम करणार्या ठेकेदाराने राजापूर पोलीसात दिली आहे . शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी कडून झालेल्या या खंडणी मागणीच्या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com