महावितरणने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तब्बल १०लाख रुपयांची अपघाती विमा योजना लागू केली

ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता चोवीस तास राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत सुरळीत वीजपुरवठा करणाऱ्या वीज कामगारांना आता अपघाती विमा योजनेचे कवच मिळाले आहे. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर महावितरणने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तब्बल १०लाख रुपयांची अपघाती विमा योजना लागू केली आहे. सदर विमा योजना वर्षभरासाठी असून त्याचा जवळपास ६०हजार वीज कामगारांना लाभ होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button