पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत दोन महिने ५ किलो अन्नधान्य देण्याची घोषणा गोरगरीबां साठी उपयुक्त -दीपक पटवर्धन
कोव्हिडं च्या महामारीचा प्रसार रोखण्यासाठी लॉक डाउन काही वेळा अनिवार्य ठरतोय या लॉक डाउन मूळे अनेकांचे उद्योग धंदे हातावर पोट असलेल्यांची रोजी रोटी अडचणीत येते या सर्वाचा विचार करून भाजपा च्या अंत्योदयाच्या तत्वाला बांधील राहत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत मे आणि जून महिन्यात ५ किलो धान्य रेशन वर मोफत दिले जाणार आहे सुमारे ८० कोटी देशबांधवना ५किलो अन्नधान्य मे आणि जून महिन्यात मोफत प्राप्त होईल. देशातील नागरिकांना कठीण प्रसंगात ही अन्न उपलब्ध व्हावे म्हणून ही योजना नरेंद्रजी मोदी शासनाने जाहीर करत परत एकदा जनातभिमुख कामाचा अनुभव येत आहे. लाभार्थीनि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत विकणाऱ्या मोफत अन्नधान्याचा काभ घ्यावा असे आवाहन भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी केले आहे
www.konkantoday.com