रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयातील रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्याऑक्सिजनची पाईपलाईन खराब झाल्याने बिघाड ,प्रशासनाने वेळीच हालचाल केल्याने अनर्थ टळला
रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालया तील मेलमेडिसीन विभागात रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्याऑक्सिजनची पाईपलाईन खराब झाल्याने बिघाड झाला. ऑक्सिजन पाईपलाईन बिघाड झाल्यानेकाहीकाळजिल्हारुग्णालयातखळबळ उडाली. मात्र जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनानेतात्काळ त्या पाईप लाईन वरुन ज्यांना ऑक्सिजन पुरवठाकेला जात होता.त्या रुग्णांना पर्यायी ऑक्सिजन लावला.त्यामुळे कोणताही अनर्थ झाला नाही अखेर संबधीतविभागाच्यातज्ञांनाबोलावून ऑक्सिजनपाईपलाईनतात्काळबदलण्यात आली. याबाबत प्रशासनाकडे चौकशी केली असता त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले
www.konkantoday.com