
पंचनाम्यांचा फार्स करण्यापेक्षा पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्या -खासदार सुनील तटकरे
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पंचनाम्याचा केवळ फार्स करण्याऐवजी त्यांना तात्काळ मदत द्यावी असे रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी खेड येथे बोलताना दिली.अतिवृष्टीमुळे संपूर्ण कोकणातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्यांची भात शेती कूसून गेली आहे. त्यांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी तटकरे यांनी केली आहे.
www.konkantoday.com