आमदार राजन साळवी यांच्या आमदार निधीतून ओणी येथे काेव्हिड हॉस्पिटल

आमदार राजन साळवी यांच्या आमदार निधीमधून ओणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या नव्या इमारतीत तीस खाटांचे सुसज्ज डेडिकेटेड काेविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे नुकतीच त्याची पाहणी उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व आमदार राजन साळवी यांनी केली या सेंटरसाठी राजन साळवी यांनी आमदार निधीतून एक कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळावी यासाठी जिल्हाधिकार्‍याकडे प्रस्ताव पाठविला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button