
जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा तक्रारींसाठी जिल्हास्तरावर भरारी पथक
रत्नागिरी, दि. 16 (जिमाका) : जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा तक्रारींसाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे. सन 2024-25 साठी जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तक्रारीसाठी खालील नमूद केलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.(जि.प) रत्नागिरी कृषी विकास अधिकारी अजय शेंडे संपर्क-८७८८३७८४१८, रत्नागिरी उपविभागीय कृषी अधिकारी नानाजी भोये-संपर्क ८८०६४०७८९५, चिपळूण उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र माने संपर्क-9881142599, दापोली उपविभागीय कृषी अधिकारी दिशांत कोळप संपर्क-९८३३०५५४१७, जि.प.मोहीम अधिकारी अनिकेत लोहार संपर्क-९६६५२७७६३३, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आर. के. चोथे संपर्क-९८३४४८७१३८ यांना संपर्क करावा.www.konkantoday.com